मुख्य मजकुराकडे जा

कबनूर डेक्कन रोडवरील सरस्वती अपार्टमेंट मधील 7 फ्लॅट चोरट्यांनी फोडले

admin

कबनूर डेक्कन रोडवरील सरस्वती अपार्टमेंट मधील 7 फ्लॅट चोरट्यांनी फोडले

कबनूर-प्रतिनिधी
कबनूर डेक्कन रोडवरील सरस्वती अपार्टमेंट मध्ये तब्बल 7 फ्लॅट फोडून चोरट्यानी मोठ्या मुद्देमालावर डल्ला मारल्याची खळबळजनक घटना घडली.त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.घटनास्थळी शिवाजी नगर पोलिसांनी भेट देऊन तपासाची चक्रे गतिमान केली आहेत.

घटनास्थळी डॉग स्कॉड तपासणी करताना
घटनास्थळी डॉग स्कॉड तपासणी करताना