स्वामी म्हणतात ,तू कर्म करत जा,फळाची अपेक्षा धरू नको.बाकी सारं माझ्यावर सोपव.मी तुला नक्की चांगल्या मार्गाने घेऊन जाईन.फक्त तुझे प्रयत्न निस्वार्थी ठेव.बुद्धी विज्ञानवादी ठेव,मन अध्यात्मवादी ठेव.कोणाचं वाईट करू नकोस.तुझ्या हातून नेहमीच चांगलं होईल.कुणाची निंदा करू नकोस.जे काय होईल त्याचं श्रेय घेऊ नकोस.रोज भक्ती कर.तुझं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही.हा माझा विश्वास आहे.
श्री स्वामी समर्थ.