सांगली-प्रतिनिधी
एन. एस.सोटी लॉ कॉलेजमध्ये भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.यावेळी प्रतिमेचे पूजन प्राध्यापक डॉ .ए. डी.कुरणे यांनी केले.

यावेळी क्लार्क विशाल खोत,एस.आर.सूर्यवंशी,स्वप्नील हुलकीरे,व्ही.बी.देसाई,अमोल ढाणे,यांसह लॉ कॉलेजचे विद्यार्थी साहिल सय्यद,शिवा पाटील,प्रीतम सानप,संदेश कांबळे,राहुल वीरकर,आशिष कोळेकर,प्रकाश शेंडगे,मुबारक ब्यारी आदी उपस्थित होते.