स्वर्गीय स्वप्नील पाटील यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबीर संपन्न;40 जनांनी केले रक्तदान

कबनूर-प्रतिनिधी
    कबनूर येथील दत्तनगर मधील स्वर्गीय स्वप्नील पाटील यांच्या जयंती निमित्त बुधवारी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तदान शिबिराची सुरुवात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.यावेळी सुमारे 40 रक्तदात्यांनी रक्तदान केले.


यावेळी अमोल जाधव, गणेश कांबळे,प्रशांत भिऊगडे,कृष्णात मगर,रामदास जाधव,सचिन घारगे,विकास पाटील,सोहन तेवरे,किरण सरवदे,राहुल सरवदे,युवराज दाभाडे,डॉ. व्ही जी कुलकर्णी,प्रभा चांदेकर,ए. जे.जमदग्नी यांसह एस पी बॉईज चे कार्यकर्ते,नागरिक उपस्थित होते.रक्तदान शिबिरासाठी लायन्स ब्लड सेंटरचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *