Online24taas team
देश
- संविधानाचे रक्षण ही आपली जबाबदारी -राहुल गांधी
- लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
- विकास रोखणाऱ्या महाविकास आघाडीला सत्तेपासून रोखा -पंतप्रधान मोदी यांचे ठाणे येथील सभेतून आवाहन.
कोल्हापूर
- लाच प्रकरणी आर्थिक विकास महामंडळाचे 2 अधिकारी जाळ्यात,80 हजाराची लाच स्वीकारताना एसीबी ची कारवाई
जिल्हा समन्वय अधिकारी सचिन कांबळे व सहायक सहनियंत्रक उमेश लिंगणुरकर अशी संशयितांची नावे आहेत. - इचलकरंजीत सशस्त्र हाणामारी,युवकासह महिला जखमी परस्पर विरोधी फिर्यादी दाखल.
- पन्हाळा किल्ल्याची युनेस्को कडून पाहणी.
- भाजप शहर कार्यालयात सन्मानाने बोलवल्या नंतरच येईन – आमदार प्रकाश आवाडे.
- स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 25 ऑक्टोबरला ऊस परिषद. ऊसाचा दुसरा हप्ता दिल्याशिवाय धुराडी पेटू न देण्याचा, राजू शेट्टी यांचा इशारा.
- शंभर दोनशेच्या स्टँपची विक्री सुरू राहणार असल्याची माहिती नोंदणी व मुद्रांक विभागाच्या वतीने देण्यात आली.
- आई अंबाबाईच्या दर्शनासाठी लाखो भाविक कोल्हापुरात.
- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्या बद्दल मनसे कडून इचलकरंजीत साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा.
