Online team
Amazon आणि Flipkart सेल डिस्काऊंट आणि ऑफर्ससह सुरू झाला असून भरघोस डिस्काउंट सह खरेदीची संधी मिळणार आहे.
सर्वांसाठी Amazon आणि Flipkart सेल आता सुरु झाला आहे. 27 सप्टेंबर रोजी रात्री 12 वाजल्यापासून सर्वांसाठी Amazon Great Indian Festival आणि Flipkart Big Billion Days Sale सुरु झाला आहे.
तर हा सेल प्राईम आणि प्लस मेंबर्ससाठी एक दिवस आधीच म्हणजेच 26 सप्टेंबर रोजी रात्री 12 वाजल्यापासूनच सुरु झाला होता.
या सेलमध्ये तुम्हाला स्मार्टफोन, टॅबलेट, आयफोन, स्मार्ट टिव्ही, स्मार्ट वॉच, फ्रीज, वॉशिंग मशिन आणि एसी या सर्व वस्तूंवर डिस्काऊंट मिळणार आहे.