कबनूर/(ऑनलाइन24तास)
येथील दे.भ.रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा साखर कारखाना लिज युनिट श्री रेणुका शुगर्स यांच्यावतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कारखाना आवारात पंचगंगा साखर कारखाना अध्यक्ष पी.एम.पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी प्र. का. संचालक नंदकुमार भोरे, रेणुका शुगर्सचे जनरल मॅनेजर प्रकाश सावंत, प्रशासन मॅनेजर संजय किल्लेदार,अभिजीत पाटील,अभिजित पोतदार, कमलेश बोडके, प्रमोद पाटील,विकास इंग्रोळे, सचिन पाटील, अजितकुमार चौगुले, पापालाल मुलाणी, दिपक साखरे, प्रकाश कांबळे आदि उपस्थित होते.