अभिजीत फाउंडेशन यांच्यावतीने छ.राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन

कबनूर-प्रतिनिधी
येथील अभिजीत फाउंडेशन यांच्यावतीने अभिजीत चौक वाचनालय येथे छत्रपती राजर्षी श्री शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी मा.उपसरपंच निलेश पाटील,डी एस डोने वृत्तपत्र मालक संपादक संघ महाराष्ट्र राज्य यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मा.उपसरपंच निलेश पाटील यांच्या हस्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.अभिजीत फाउंडेशनचे अध्यक्ष बी.जी देशमुख,यांनी स्वागत प्रास्ताविक केले.

Advertise

यावेळी शकील मुजावर,रामचंद्र कांबळे,एडवोकेट चंद्रकांत कांबळे,राकेश आवळे,गोविंद राजदीप,शशिकांत कदम,आरती राजदीप,सुरेखा राजदीप,नर्मदा कांबळे,छाया निर्मळे,अस्मिता भिऊंगडे,कल्पना देशमुख,आरती कांबळे,माधुरी कांबळे,जयश्री कांबळे आदी उपस्थित होते.आभार अजित शिंदे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *