कबनूर-प्रतिनिधी
कबनूर डेक्कन रोडवरील सरस्वती अपार्टमेंट मध्ये तब्बल 7 फ्लॅट फोडून चोरट्यानी मोठ्या मुद्देमालावर डल्ला मारल्याची खळबळजनक घटना घडली.त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.घटनास्थळी शिवाजी नगर पोलिसांनी भेट देऊन तपासाची चक्रे गतिमान केली आहेत.
