कबनूर-प्रतिनिधी
आमदार प्रकाश आवाडे यांच्या फंडातून, गावभागातील महादेव मंदिर येथे, पेव्हींग ब्लॉक बसविणे कामाचा शुभारंभ व उद्घाटन सोहळा माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ राहुल आवाडे यांच्या हस्ते पार पडला.
सुमारे 15 लाख रुपये इतका फंड यासाठी मंजूर करण्यात आला आहे.याबद्दल डॉ.राहुल आवाडे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी अशोक पाटील, बी.डी.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी लिंगायत समाज अध्यक्ष अशोक पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्या सौ विजयाताई पाटील,ज्येष्ठ नेते बी डी पाटील ,माजी उपसरपंच निलेश पाटील,कबनूर विकास सोसायटी चेअरमन अनिल पाटील,मिलिंद कोले,बबन केटकाळे,ग्रामपंचायत सदस्य मधुकर मणेरे,सौ.सुनिता आडके,सौ वैशाली कदम ,सौ.रोहिणी स्वामी, श्रीमती रजनी गुरव,सुधीर लिगाडे,निशिकांत पाटील,दादा पाटील,दिपक केटकाळे,सुधाकर महाडिक,विवेक स्वामी,चेतन पाटील,बी.एन. पाटील,सतीश परीट,डी एस पाटील,संजय सुतार,अतुल मणेरे,यांसह नागरिक,लिंगायत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार निलेश पाटील यांनी मानले.
