महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट इचलकरंजी शाखेच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा उत्साहात संपन्न

इचलकरंजी-प्रतिनिधीइचलकरंजी (ता.हातकणंगले)येथील महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट यांच्यावतीने सालाबादप्रमाणे श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा,मारुती काटाळे यांच्या घरी दत्त […]

सेंट पॉल इंटरनॅशनल स्कूलने अनोख्या पद्धतीने साजरा केला”राष्ट्रीय पोषण सप्ताह”

हातकणंगले-रोहन कदमएक सप्टेंबर ते सात सप्टेंबर देशात साजरा होत असलेल्या राष्ट्रीय पोषण सप्ताह निमित्त, सेंट […]

4 सप्टेंबर रोजी कबनूर जलजीवन योजनेचा जलकुंभ भूमिपूजन व पायखुदाई समारंभ,
नामदार चंद्रकातदादा पाटील यांच्या अमृतहस्ते

कबनूर-प्रतिनिधीकबनूर (ता.हातकणंगले) येथील जलजीवन योजनेचा जलकुंभ भूमिपूजन व पाया खुदाई कार्यक्रम सोमवार दिनांक 4 सप्टेंबर […]

४ सप्टेंबर रोजी इचलकरंजी भारतीय जनता पार्टी नूतन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा

इचलकरंजी-शैलेंद्र चव्हाणइचलकरंजी भारतीय जनता पार्टीच्या भव्य कार्यालयाचा नुतनीकरण उद्घाटन सोहळा आयोजित केला असून सदर कार्यक्रमास […]

छाया कॉर्नर नागरी सह.पत संस्थेची ३५ वी वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न

इचलकरंजी-प्रतिनिधीसहकार क्षेत्रातील यशस्वीपणे घौडदौड,सभासदांच्या विश्वास यामुळे सभासद तसेच अनेक सहकारी संस्थाना अर्थिक पाठबळ देऊन,त्यांना पुनरुजीवन […]

इचलकरंजी सेवाकेंद्राच्या वतीने “श्री लिलामृत” ग्रंथाचे पारायण संपन्न

इचलकरंजी-प्रतिनिधीजगदगुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान नानिजधाम,कोल्हापूर जिल्हा सेवा समिती,इचलकरंजी सेवा केंद्राच्या वतीने सामूहिक पारायण सोहळा मोठ्या […]

कबनूर ग्रामपंचायतीने अनोख्या पद्धतीने राबविले “माझी माती माझा देश अभियान”,शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दिले व्यासपीठ

कबनूर-प्रतिनिधीस्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोपीय उपक्रमांतर्गत,”माझी माती माझा देश”अभियान कबनूर ग्रामपंचायतीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरे करण्यात […]